स्वप्नांचे ही ओझे होते…

म्हणूनच म्हणतो मित्रानो कधी-कधी स्वप्नांचे ही ओझे होते… रात्रीचा दिवस केला, प्रयत्नांची केली पराकाष्ठा. तरी नाही पूर्ण झाली मनीची इच्छा सारे काही संपले आता असे मनाला ठाम वाटते म्हणूनच म्हणते मित्रानो कधी-कधी स्वप्नांचे ही ओझे होते… वेड्या मनाला सवय आहे स्वप्नांच्या मागे धावण्याची काळा बरोबर मागे राहण्याऱ्या अपुऱ्या स्वप्नांच्या यातनांची आपलेच मन आता आपले शत्रू […]