in random

स्वप्नांचे ही ओझे होते…

म्हणूनच म्हणतो मित्रानो कधी-कधी स्वप्नांचे ही ओझे होते…

रात्रीचा दिवस केला, प्रयत्नांची केली पराकाष्ठा.
तरी नाही पूर्ण झाली मनीची इच्छा
सारे काही संपले आता असे मनाला ठाम वाटते
म्हणूनच म्हणते मित्रानो कधी-कधी स्वप्नांचे ही ओझे होते…

वेड्या मनाला सवय आहे स्वप्नांच्या मागे धावण्याची
काळा बरोबर मागे राहण्याऱ्या अपुऱ्या स्वप्नांच्या यातनांची
आपलेच मन आता आपले शत्रू वाटू लागते
म्हणूनच म्हणते मित्रानो कधी-कधी स्वप्नांचे ही ओझे होते…

जेव्हा जातात सत्याच्या प्रकाशात सारी स्वप्ने विरून
तेव्हा येई जवळी दुखाचे सावट दुरून
प्रत्येक स्वप्न मग डोळ्यातले अश्रू बनते
म्हणूनच म्हणते मित्रानो कधी-कधी स्वप्नांचे ही ओझे होते…

ह्या स्वप्नांचे रंग तरी किती
प्रेम, मैत्री, सम्मान आणि कीर्ती
त्याच स्वप्नांच्या अपुऱ्या राहण्याने जीवन सारे बेरंग होते
म्हणूनच म्हणते मित्रानो कधी-कधी स्वप्नांचे ही ओझे होते…

स्वप्नांची पूर्तता ठरवते जीवनातील सुख-दुखाची बेरीज-वजाबाकी
ह्याच सुखांची हुलकावणी आणते कधी अवचित डोळा पाणी
सुख मिळावे अधिक, दुखं व्हावी उणी असे प्रत्येकालाच वाटते
पण जीवनाचे गणित एवढे सोपे कधीच नसते
म्हणूनच म्हणते मित्रानो कधी-कधी स्वप्नांचे ही ओझे होते…

म्हणूनच म्हणते मित्रानो कधी-कधी स्वप्नांचे ही ओझे होते…

आयुष्य खुप सुन्दर आहे.

पाहताक्षणी एखादी व्यक्ति आवडणं हे ‘आकर्षण’ असतं. परत पहावसं वाटणं हा ’मोह’ असतो. त्या व्यक्तिच्या जवळून जाण्याची इच्छा असणं ही ’ओढ’ असते. त्या व्यक्तिला जवळून जाणणं हा ‘अनुभव’ असतो. आणि त्या व्यक्तिला तिच्या गुणदोषांसह स्विकारणं हेच खरं “प्रेम” असतं… नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे. कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात… तर आयुष्यभर […]

Hello World!

I have tried writing regularly many times and failed. But haven’t given up yet;

This is a fresh start.

Last night I got a sudden urge to write. the similar kind of feeling when one is in the zone may be like Sheldon Cooper 😛

I did not want to put in time on building a blog, and loose that feeling, also I haven’t been using the WordPress.com platform since long; Obviously with the build it yourself concept, which comes with WordPress.org gives way more freedom. But with that every time I sat down to write, I use to get engaged more in the building part of it, and completely forget what I had to write about 😛

Ya, I know that’s too lame and funny to believe.

Just to get a hang to it, it started with it, Also the name of this blog has an interesting story behind it. I am writing it yet, have patience come back later to witness and interesting story.